Indore-Ujjain-Omkareshwar /मध्य प्रदेश दर्शन सहल (६ दिवस)
Highlight
6 Days |
Price Includes
- रेल्वे प्रवास – पुणे –इंदौर-पुणेहा रेल्वे प्रवास 3Tier A/c ने होईल. (सहल खर्चात समाविष्ट)
- 3 Tier AC train Journey Included.
- बस व्यवस्था – इंदौर रेल्वे स्टेशन पिक अप ते इंदौर रेल्वे स्टेशन ड्रॉप सर्व स्थानिक स्थलदर्शन ही २ x२ पुश बॅक बसने होईल.
- मुक्काम व्यवस्था – सर्व ठिकाणी डिलक्स दर्जाचे हॉटेल्समध्ये मुक्काम व्यवस्था केली जाईल तसेच सर्व मुक्कामांच्या ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये एक रूम या प्रमाणे व्यवस्था केली जाईल.
- भोजन व्यवस्था – रेल्वे प्रवास वगळता सर्व ठिकाणी यांच्या आचाऱ्यांनी तयार केलेले मिष्टान भोजन दोन वेळा, चहा अथवा कॉफी ३ वेळा व नाष्टा १ वेळा.
- प्रत्येक ठिकाणच्या एंट्री फी, बोट राइड खर्च, रोप-वे खर्च सहल खर्चामध्ये समाविष्ट आहे याची नोंद घ्यावी.
- प्रत्येक सहल सभासदास रेल्वे प्रवास वगळता आमच्या मार्फत रोज Unlimited मिनरल पाण्याच्या बॉटल्स दिल्या जातील.
Exclusion
- रेल्वे प्रवासातील जेवण, चहा-नाष्टा इ. खर्च सहल खर्चामध्ये समाविष्ट नाही याची नोंद घ्यावी.
Itinerary
Day 1 - Departure
पुणे सोडणे इंदौर करिता रेल्वेने गाडी नं. २२९४३ दुपारी ०३.२० वा. (पुणे इंदौर एक्सप्रेस) (बुधवार वा रविवार सोडून)
Day 2 - इंदौर आगमन
Day 3 - ओंकारेश्वर
Day 4 - माहेश्वर
Day 5 - इंदौर
Day 6 - पुणे आगमन
Accomodation Information
All 3 Star hotelsTerms and conditions