About Darshan Tourism

We're truely dedicated to make your travel experience best

At Darshan Tourism, we're passionate about turning your travel dreams into unforgettable experiences. As avid explorers ourselves, we understand the transformative power of travel, and we're committed to helping you create memories that will last a lifetime.

Travel has helped us to understand the meaning of life and it has helped us become better people. Each time we travel, we see the world with new eyes.

Why Choose Us

At Darshan Tourism, we understand that every traveler is unique. That's why we offer a wide range of destinations and itineraries to suit all tastes and interests. Whether you're an adventurer, a culture enthusiast, or simply seeking relaxation, we have the perfect journey for you..

Discover the world with confidence and ease by choosing Darshan Tourism. Let us turn your travel dreams into reality, one unforgettable journey at a time. Explore our tours and start planning your next adventure today.

  • Expertise and Experience
  • Personalized Attention
  • Global Network
  • Hassle-Free Travel
  • Responsible and Sustainable Tourism
  • 24/7 Support
  • Memorable Experiences
  • Transparent Pricing
  • Customer Satisfaction
  • Unparalleled Local Knowledge

Advice & Support

Travel worry free knowing that we're here if you need us, 24 hours a day

Air Ticketing

Travel worry free knowing that we're here if you need us, 24 hours a day

Hotel Services

Travel worry free knowing that we're here if you need us, 24 hours a day

Tour Packages

Travel worry free knowing that we're here if you need us, 24 hours a day

It’s Time For a New Adventure! Don’t Wait Any Longer. Contact us!

What People Say About Us

Travel has helped us to understand the meaning of life and it has helped us become better people. Each time we travel, we see the world with new eyes.

🚌 थ्री सिस्टर्स ची आनंद सफर 🚌 थ्री सिस्टर्स ची सफर आगळी, निसर्ग चित्रे विविध मना भावली. सहल बघता बघता संपत आली, अनोळखी चेहऱ्यांची गट्टी जमली. सहप्रवासातील प्रत्येकाची ओळख वेगळी, सहवासातून चार दिसातच कुटुंब झाली. घरापासून दुर आसोनी, मने रमली, सुसंवादातून मैत्रीची नवी नाती जुळली. सोलापुरचे हुले, महालींग अन धामगुडे, आहे आनंदी फॅमिली , महालींग सरांच्या शब्द कोड्यांनी, प्रवासात वेगळी गंमत आणली. योगेश-लता पवार तरूण सोबती, लवकरच सर्वाशी त्यांची गट्टी जमली, लता, स्वछबी कॅमेरात टिपण्या, कायमच असते असुसलेली. चिटणीस जोडी मनी जिद्द ठेवूनी, एकमेकाला आधाराने उद्दीष्ट पार जाहली. चौधरी, रानडे आहेत सर्वात वयस्कर, परी हिम्मत त्यांची तरूणालाही लाजवी. मोरे कुटुंब शांत परी आहे व्यासंगी, फोटोग्राफीची त्यानी आवड जोपासली. राणे, बेणारी चौधरी ताई तीघी बहिणी, एकमेकाच्या साथीने त्यांची सहल सजली. काजगांकर, जोशी अन पत्की फॅमिली, सुर जुळता आमचे, ऋणानुबंधे नाती जुळली. प्रत्येकामध्ये असते खास काहीतरी, अंतरीच्या गुणांची सहज प्रत उलगडली. प्रदीप, सुरज आणि दर्शनची मंडळी, दर्शन टुरीझमची सारी टीमच न्यारी. रोज नवनवीन व्यंजने प्रेमाने केली, वेळेवर परसोनी आमची मने तृप्तली. चक्रधर गाडीचा माहीतगार अन कसबी, अवघड वाटेवरती सुरक्षित गाडी हाकली. दर्शन सहल संयोजक आहे बहु अनुभवी, सहल छान जाहली. राहुद्यात स्नेह, सदैव संपर्क, प्रत्यक्ष ना तरी समाज माध्यमावर. टाटा, बाय बाय, अन शुभेच्छा मणभर भेट होईल जर असेल योग जर.

अरविंद

आम्ही मुंबईमध्ये घरी पोहोचलो . टिम दर्शन ट्रव्हल कंपनीने आसाम - मेघालय - अरूणाचल टुर आनंददायक घडविली याबद्दल त्यांचे मनपुर्वक धन्यवाद . या टुरमधील सर्व सहभागी सभासदांनी केलेल्या सहकार्या बद्दल त्यांचेही धन्यवाद 🙏🙏🙏

🌷🌷 दर्शन टुरिझम तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 3 Sisters सहलीमध्ये आम्ही सहभागी झालो होतो. खूप चांगला अनुभव आला. 12 दिवस कसे गेले हे कळलेच नाही. सहलीचे उत्तम नियोजन व वेळापत्रकानुसार काटेकोर अंमलबजावणी मुळे सर्व स्थलदर्शन नियोजित वेळेत पार पाडले. धन्यवाद!!

🌷🌷 आम्ही पण November २०२३ Madhe दर्शन टुरिझम बरोबर भुतान Tour केली. आम्ही 6 जणी मिळून booking केले होते. आमच्या ६ जणीसाठी त्यांनी स्वतः आमची घरच्याप्रमाने काळजी घेतली. विशेष म्हणजे आम्ही सगळ्याजणी सिनिअर होतो.

🌷🌷 नुकतीच आम्ही दर्शन टूर ची थ्री सिस्टर ही सहल केली आणि अभिप्राय दिल्यावाचून राहवत नाही ... अतिशय रचनात्मक , योग्य नियोजन, प्रवास ही आरामदायक , किचन, आचारी बरोबरच असल्याने खाण्या पिण्याची अतिउत्तम व्यवस्था , वैयक्तिक काळजी घेणे . व्यवस्थापक आणि कर्मचारी अतिशय मनमिळावू . असे वाटत होते आपण आपल्या मुलांसोबत सहलीला आलो. सर्व ठिकाणे खूपच प्रेक्षणीय आहेत ... 12 दिवस कसे गेले कळाले सुध्दा नाही . दर्शन टूर चे अजून एक वैशिष्ट म्हणजे प्रत्येकाकडे वयक्तिक लक्ष देणे. तुम्हाला सुध्दा थ्री सिस्टर करायचे असेल तर दर्शन टूर एकदम बेस्ट. चला तर मग आपली सहल दर्शन टूर्स बरोबर निश्चित करा आणि प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि येताना सुखद आठवणी साठी दर्शन टूर बेस्टच. श्री सुहास कराडकर यांचे खूप खूप आभार.... 👌👌🙏🏼🙏🏼

🌷🌷 मि आत्ताचं ३ सिस्टर दर्शन बरोबर केली खूप छान झाली पिकनिक .स्वतः मालक कऱ्हाडकर यांनी सिनियर लोकांची काळजी घेतली.जेवण झकास होते.स्वतः कऱ्हाडकर यांनी खूप मदत केली.मी फेसबुक वरून त्यांना कॉन्टॅक्ट केले होते त्यांनी माझ्या सगळ्या शंकांचे निरसन केले .परत दर्शन बरोबर मी नक्की मिझोराम त्रिपुरा मणिपूर करणार हे नक्की.आमचा tour manejar pradeep याने सुद्धा खूप मदत केली. धन्यवाद कऱ्हाडकर या छान पिकनिक साठी

🌷🌷 "दर्शन टूर्स"म्हणजे आपुलकीनं वागणारी पूर्ण जबाबदारी वागणारी आपली माणसे. इथे प्रत्येकाची काळजी वैयक्तिकरीत्या घेतली जाते.सकाळच्या चाहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत .दोन्ही वेळच ताजे गरम गरम जेवण एकदम लाजबाब .अतिशय सुरेख नियोजन. "दर्शन टूर्स ला मनापासून धन्यवाद .पुढील वाटचालीस शुभेच्छा.

🌷🌷 दर्शन टूर आणि ट्रॅव्हल्स चा माझा अनुभव खूपच छान आहे, असेच फेसबुक बघताना दर्शन टूरची पोस्ट पहाण्यात आली, तीन -तीन चार - चार वेळा वाचली व म्हटले बघू या तरी , म्हणून फोन केला,समोरून टूर चे संचालकच बोलत होते, त्यांनी माझ्या मनातील शंका - कुशंका चे निरसन करत तुम्ही कसलीच काळजी करू नका असे आश्वासन दिल्यामुळे मी 3sister tour ला जायला तयार झाले प्रत्यक्ष टूर चालू झाली आणि ..............त्यांचं टीम वर्क खूपच छान होते,त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसाचा संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करून ते पार पाडणे व पुढील दिवसांच्या कार्यक्रमाचे आदल्यादिवशीच नियोजन करणे, विश्रांतीसाठी वेळ देणे,शांततेत 12दिवसांची टूर पार पडली, त्याची विशेष लक्षात रहाण्यासाठी गोष्ट म्हणजे जेवण,त्यांचा जेवणघराचा ताफा त्यांच्या बरोबरच असल्यामुळे आमची जेवणाची खूपच चंगळ झाली अगदी पुरणपोळी,आमरस, मसाले भात, खिचडी-कढी, वेगवेगळ्या प्रकारचे भजी ,पापड , पनीर असलेल्या भाज्या ते अगदी पिठलं -भाकरी, खर्डा असे अस्सल मराठी पदार्थ शिवाय non- veg पदार्थ सुद्धा होते,त्यांचा सर्व स्टाफ सुद्धा अतिशय विनयशील, मनमिळाऊ व प्रामाणिक होता, त्यामुळे आमची दर्शन टूर बरोबरची सहल अतिशय छान झाली व यापुढे सुद्धा त्यांच्या टूर बरोबर वेगवेगळ्या सहलीला जाऊ यात शंकाच नाही

🌷🌷 Hi We had just completed our North East 3 Sister's tour with Darshan Tour. It was well organised and the Best thing is that they carry their own kitchen so we really enjoyed delicious and healthy variety of food. The Owner Mr. and Mrs. Kharadkar r very experienced in this field and very co operative. Their staff is also very co operative and humble.Thanks to Darshan, we enjoyed and had gr8 fun.

🌷🌷 Very good experience with Darshan Tourism. Mr & Mrs Karadkar took great care of everything. Everyone in the staff was polite and helpful. Tasty home-like food was provided. Had a really nice time during all 12 days, highly recommended.

🌷🌷 आम्ही नुकतीच 18 एप्रिल या ट्रीप ला गेलो होतो आम्ही दोघं सिनिअर सिटीजन आहोत ट्रिप झेपेल की नाही भीती होती दर्शन टुरिझम आमची इतकी काळजी घेतली की आमची ट्रिप खूपच सोपी झाली आम्ही कल्पना सुद्धा नव्हती केली एवढी छान होईल सुंदर जेवण मनमिळाव स्टाफ टूर चे मालक कराडकर यांचे जातीने लक्ष सुंदर भोजन व्यवस्था तसेच टॉप कंडिशनच्या गाड्या व ड्रायव्हर त्यामुळे 3000 किलोमीटरचा प्रवास सुखकर झाला तिन्ही राज्यांची राहणीमान जवळून बघायला मिळाले अरुणाचल प्रदेश येथे जाताना जो प्रवास घाटातून होतो का सुंदर नजारा बघायला मिळतो असं वाटतं पुन्हा अरुणाचल प्रदेश ला जाव उत्कृष्ट भोजन व्यवस्था रोज वेगवेगळे पदार्थ आम्ही खूप एन्जॉय केला आपण पण एकदा अनुभव घ्यावा

🌷🌷 Namaskar, I and all my three friends reached safely @ home in time. We had many options while choosing where to book.But now we all are very much happy 😊 that we chose Darshan Tour Pune , for 3 sisters North East...Assam Meghalaya and Arunachal. It was fantastic as well as well planned tour.The whole trip was informative and entertaining. We all are delighted 😀 with the services you provided. During the trip our every query/call was attended with patience .The mager was just a call away and that is what we wanted. The whole staff of Darshan Tours was well mannered and well behaved. Drivers were expert and known to the hill ways.And ofcourse hats off to your kitchen unit for cherishing us with delicious and at the same time stomach friendly food during breakfast, lunch and dinner. Our journey started with delicious Sheera/Halwa and ended with Fruit Salad and Vanilla Ice cream 🍦 😋. Thank you very much 😊 @ *Sudhir Karhadkar, the owner...Your passion for your work is contagious. Your knowledge and insights are priceless . You are a man of good behavior, cool headed, full of patience with excellent management skill....which are the requisites of Hopitality Industry. Thank you 🙏for making the trip so special. It was an enriching and lifetime experience. Darshan Tours,Pune is really an excellent choice that everyone must experience. MUST RECOMMENDED!!!!

🌷🌷 Deshmukh are back home. Mr Karadkar.. the trip was fabulous, we enjoyed a lot. All arrangements were good and also appreciate Darshan staff who were very humble and helpful. We made some lovely friends in this trip. Thanks all. Darshan Tourism rocks. Best wishes👏👏

🌷🌷 We reached Mumbai. Had a great time with Great people in the tour. Thanks to all . Darshan travels organisation and team efforts are appreciated. Food was excellent. Felt at home away from home. Thanks again for everything.🙏🙏

🌷🌷 🌹 काव्यांजली 🌹 दर्शन टुरीझम ने काढली 3 Sisters ची टूर| अन् निसर्गाच्या सौंदर्याचा, विशालतेचा गवसला उत्तम सूर|| गुवाहाटी,दिरांग, तवाॅंग, शिलाॅंग अन् अभिमानास्पद बुमला पास चे घडले जेंव्हा दर्शन| तेंव्हा स्वाभिमानाने अन् आदराने उंचावले आमचे मन|| भारताच्या Unity in Diversity चे कळले आम्हां मर्म| जेंव्हा आसामी नृत्य अन् कामाख्या मंदिराचे समजले आम्हां वर्म || सर्व वयोगटातील २६जण जाहलो आम्ही बाल| अन् लुटला सर्व Falls चा मनमुराद आनंद खुशाल|| Crystal Clear Lake Ride आणि Clean Village Visit ने लाभला मनाला गारवा| अन् परतलो घेऊन नवी दृष्टी,नवचेतना व सहसंवेदना|| कराडकर सरांसहित सर्व टीमने राखला सर्वांशी स्नेहपूर्ण सुसंवाद| विविध पाककृतींनी रसना केली तृप्त,जाहले समाधान|| प्रेममय आपुलकीमुळेच जुळले हे ऋणानुबंध| त्यासाठी त्या करूणाघन परमेशाला,करिते मी दंडवत, साष्टांग|| - एक परिवार सदस्य, सौ.प्रज्ञा कुलकर्णी. (२६ऑक्टोबर ते ७नोव्हेंबरच्या 3 Sisters च्या टूरला सलाम)

🌷🌷 आम्ही अनेक सहल केले आहोत ह्या अगोदर . પરંતુ ही सहल आमच्या साठी एक वेगळा अनुभव होता. सर्व काही उत्तम होता. सुधीर सर यांच्या नियोजन सुरेख, अप्रतिम. त्यांचे सहयोगी व स्टाफ खूप मनमिळाऊ व धडपडणारे. जेवण આવેસમ होता. ट्रीप मधील सर्व મેમ્બર્સ एकमेकाना समजून खेळीमेळीने आनंद घेतला. खूप सुंदर सहल होती .एक वेगळं अनुभव होता. एक नंबर chi गाडी एक नंबर होती. 😄😄😄