Narmada Parikrama Tour
Itinerary
दिवस पहिला
पुणे सोडणे रेल्वेने (२२९४३ पुणे इंदौर एक्सप्रेस) दुपारी ३.२० वा. इंदौर करीता (रेल्वे प्रवास).
दिवस दूसरा
दिवस तिसरा
दिवस चौथा
दिवस पाचवा
दिवस सहावा
दिवस सातवा
दिवस आठवा
दिवस नववा
दिवस दहावा
दिवस अकरावा
दिवस बारावा
दिवस तेरावा
दिवस चौदावा
दिवस पंधरावा
दिवस सोळावा
दिवस सतरावा
दिवस अठरावा
दिवस एकोणीस
स्थल दर्शनाचा तपशील -
- १) ओंकारेश्वर नर्मदातीरी असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, नर्मदास्नान, अभिषेक इ.
- २) बडवानी नर्मदाकाठचे दत्तमंदिर
- ३) मडोच प्राचीन काळचे मृगकुच्छ. नर्मदासिंधुसागर मीलनाच्या जवळचे सुप्रसिद्ध नगर
- ४) गरूडेश्वर श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी यांचे समाधीस्थान. नर्मदा स्नान.
- ५) महेश्वर राणी अहिल्याबाई होळकर यांची राजधानी महेश्वर शंकराचे भव्य मंदिर
- ६) इंदौर माळव्यामधील शिंद्यांची राजधानी. अन्नपूर्णा मंदिर, गीता मंदिर, बडा गणेश
- ७) उज्जैन - प्राचीन काळातील विक्रमादित्याची राजधानी एक संस्कृतिसंपन्न शहर
- ८) नेमावर नर्मदेचे नाभिस्थान मानलेले ठिकाण नर्मदामाता मंदिर. रिद्दी सिद्दीच्या रूपाने ऋद्धेश्वर मंदिर व सिद्धेश्वर मंदिर यांची लिंगे.
- ९) जबलपूर ग्वारी घाट नर्मदा दर्शन.
- १०) होशांगबाद राममंदिर होळकर रियासतीमधील ठिकाण.
सहलीतील व्यवस्था -
- १. रेल्वे प्रवास पुणे ते इंदौर, इंदौर ते पुणे (सर्व प्रवास ३ टिअर ए.सी क्लास ने होतील)
- २. बस प्रवास - सर्व प्रवास २ x २ लक्झरी पशु-बॅक बसने होईल.
- ३. बोट प्रवास अंकलेश्वर ते भरूच.
- ४. मुक्काम व्यवस्था - सर्व ठिकाणी हॉटेल्समध्ये मुक्काम व्यवस्था केली जाईल तसेच सर्व मुक्कामंच्या ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये एक रुम या प्रमाणे व्यवस्था असेल.
- ५. भोजन व्यवस्था - रेल्वे प्रवास वगळता सर्व ठिकाणी आमच्या आचाऱ्यांनी तयार केलेले शुध्द शाकाहारी मिष्टान भोजन दोन वेळा, चहा अथवा कॉफी ३ वेळा व नाष्टा १ वेळ
- टीप.-
- नर्मदा परिक्रमा ही यात्रा काही ठिकाणी शहरी व काही ठिकाणी दुर्गम भाग अशा प्रकारची असून सदरील सहलीत हॉटेल मुक्कामाची व्यवस्था ही त्या त्या भागाला अनुसरूनच असेल तरी नर्मदा परिक्रमा ही यात्रा असल्यामुळे आम्ही सर्व मुक्कामाच्या ठिकाणी चांगल्यात चांगल्या प्रकारची व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला आहे याची कृपया नोंद घ्यावी.